Homeअनारसे (Anarase) ५०० ग्रॅम
अनारसे (Anarase) ५०० ग्रॅम
  • अनारसे (Anarase) ५०० ग्रॅम
  • अनारसे (Anarase) ५०० ग्रॅम
  • अनारसे (Anarase) ५०० ग्रॅम

अनारसे (Anarase) ५०० ग्रॅम

₹ 450
₹ 550
Quantity:
1
Standard shipping in 2 working days
Product Description

सरोजानंद अनारसे – ५०० ग्रॅम


सरोजानंद गृह उद्योगचे पारंपरिक गुळाचे अनारसे म्हणजे आजीच्या हातच्या अस्सल महाराष्ट्रीयन चवीचा आनंद! निवडक तांदूळ, गूळ, खसखस आणि साजूक तूप वापरून हे अनारसे पारंपरिक घरगुती पद्धतीने तयार केले जातात.

खसखशीने भरलेला खमंग पृष्ठभाग, गुळाचा नैसर्गिक गोडवा आणि साजूक तुपाचा स्वाद यामुळे प्रत्येक अनारसा खास बनतो. सण-समारंभ, मुंज, लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, पाहुणचार किंवा कुटुंबासोबत गोड क्षण साजरे करण्यासाठी उत्तम पर्याय.


उत्पादनाची वैशिष्ट्ये

पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार

गुळापासून बनवलेले

साजूक तुपात तयार केलेले

खसखशीचा खमंग स्वाद

कोणतेही कृत्रिम रंग घातलेले नाहीत

१००% शाकाहारी

स्वच्छ आणि सुरक्षित पॅकिंग


निव्वळ वजन: ५०० ग्रॅम


साहित्य

तांदूळ, गूळ, खसखस आणि साजूक तूप.

उत्पादनाची माहिती

MRP: ₹५५०/- (सर्व करांसहित)

Delivery Charges: 50/-


वापरण्याची मुदत: उत्पादन दिनांकापासून १ महिना

साठवणूक: थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवा

FSSAI परवाना क्र.: 21526044003968

उत्पादक

सरोजानंद गृह उद्योग

A2, माधव अपार्टमेंट, केशव नगरी,

शहानूरवाडी, छ. संभाजीनगर – 431005

संपर्क: 9307868092

Ratings and Reviews
Like it? Share it!
facebook_icontwitter_icon

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality